संपर्क आणि चौकशी

थेट कॉल करा / व्हॉट्सॲप करा

आम्ही आठवड्याचे सातही दिवस आपल्या सेवेत आहोत.

९३०७१५८१४८ / ९४०३८०४४५०

उत्पादन केंद्र आणि पत्ते

कोयना / तापोळा: कोयना खोरे (Ahir, ता. महाबळेश्वर, जि. सातारा)

पुणे मुख्य वितरण केंद्र: पुण्यात घरपोच जलद डिलिव्हरी उपलब्ध.

डिलिव्हरी आणि शिपिंग धोरण

पुणे व सातारा जिल्ह्यात थेट होम डिलिव्हरी तर महाराष्ट्रात इतरत्र कुरिअरने पार्सल ४८ ते ७२ तासांत पोहोचवले जाईल.

थेट चौकशी अर्ज

खालील माहिती भरून 'चौकशी पाठवा' वर क्लिक करा. तुमचा मेसेज थेट आमच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर पोहोचेल.

सामान्य प्रश्न

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

होय, कोयनेचा फूड प्रॉडक्ट्सच्या कोणत्याही उत्पादनामध्ये कृत्रिम रंग, रासायनिक फ्लेवर किंवा प्रिजर्व्हेटिव्ह्ज (Preservatives) वापरले जात नाहीत. आम्ही पारंपरिक स्वच्छता राखत सौर उर्जेवर सुकवून साहित्याची गुणवत्ता तशीच ठेवतो.

आम्ही थेट कोयना-सातारा येथून पुण्यातील आमच्या मध्यवर्ती केंद्रात मालाचा साठा करतो. पुण्यातील सर्व प्रमुख भागांमध्ये स्थानिक डिलिव्हरी चालकांमार्फत घरपोच डिलिव्हरी दिली जाते. डिलिव्हरी शुल्क तुमच्या घराच्या अंतराप्रमाणे कमीत कमी (उदा. ₹३० ते ₹६०) आकारले जाते.

हा वापरण्यास अत्यंत सोपा मार्ग आहे. तुम्ही रोज चपाती किंवा भाकरीच्या गव्हाच्या/ज्वारीच्या पिठामध्ये (१ किलो पिठात ५० ग्रॅम या प्रमाणात) पावडर मिसळू शकता. या व्यतिरिक्त सुप्स, थालीपीठ, लाडू किंवा दुधात मिक्स करूनही त्याचे पौष्टिक फायदे मिळवू शकता.

जांभळाच्या बियांमध्ये असलेले 'जांबोलीन' हे घटक पिष्टमय पदार्थाचे साखरेत रूपांतर होण्याला गतीरोध करते, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी संतुलित राखली जाते. याने मधुमेहातील थकवा व लघवीची वारंवारता कमी होते.

ऑर्डर अंतिम झाल्यावर आम्ही तुम्हाला Google Pay, PhonePe किंवा थेट बँक डिटेल्स व्हॉट्सॲपवर पाठवू. पेमेंट पूर्ण झाल्याचा स्क्रीनशॉट शेअर केल्यावर तुमचे पार्सल त्वरित रवाना केले जाईल.